Surprise Me!

Neelam Gorhe | बंडखोर आमदारांवर नीलम गोऱ्हेंची टीका,'गेले ते ओंडके, आमचे शिवसैनिक लव्हाळ्यासारखे'

2022-07-10 649 Dailymotion

आषाढी एकादशी एकादशीनिमित्त पुण्यातील सुप्रसिद्ध निवडुंग्या विठोबा मंदिरात आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या समवेत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.<br />#NilamGore #ajitpawar #eknathsinde #shivsena #ncp #uddhavthackeray #sharadpawar #bjp #devendrafadnavis #aashadhiekadashi <br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon